*स्पर्धा... स्पर्धा ...स्पर्धा*
(दिनांक १४एप्रिल ते १५एप्रिल २०२३सकाळी १०.००ते रात्री १२.००वाजेपर्यंत)
*अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जिल्हा बुलढाणा च्या वतीने*
*विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा*
*विषय: विश्वरत्न ,भारतीय घटनेचे शिल्पकार ,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (भिमराव रामजी आंबेडकर) यांचे जीवनचरित्र व कार्य*
*आयोजक : श्री पंकज पाटील तालुकाध्यक्ष मलकापूर*
*परीक्षक :श्री हि.रा.गवई जिल्हा प्रमुख सल्लागार*
व
*श्री सुरेश तायडे जिल्हा उपाध्यक्ष*
*संकलक :श्री कैलास तेलंग तालुकाध्यक्ष खामगाव*
*ग्राफिक्स: श्री रसुल शेख जिल्हा संघटक*
*मार्गदर्शक*
*श्री. शरद गोरे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे*
*श्री :मिलिंद रंगारी विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे*
*श्री:राज इंगळे सहसचिव अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विदर्भ विभाग*
*श्री. शिवा प्रधान अमरावती विभागीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे*
*विनीत*
*सौ .वर्षाताई इंगळे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बुलढाणा*
*श्री किशोर भागवत जिल्हा महासचिव*
*श्री .सुरेश तायडे जिल्हा उपाध्यक्ष*
*श्री.सुरेश पारधे जिल्हा कार्याध्यक्ष*
*सौ.नंदिनी विकास वैराळ जिल्हा कोषाध्यक्ष*
*श्री.दीपक सरप जिल्हा संघटक*
*श्री.रसूल शेख जिल्हा संघटक*
*श्री.मिलिंद सोनोने विश्वस्त*
*श्री.प्रवीण काकडे जिल्हा संपर्कप्रमुख*
*श्री शेख हमीदभाऊ पाशा प्रसिद्ध प्रमुख*
*श्री. हि.रा .गवई प्रमुख सल्लागार*
*श्री .नामदेव ठोंबरे जिल्हा सदस्य*
*सौ.मैनाताई सुभेदार जिल्हा सदस्या*
*श्री अनिल खरात खरात जिल्हा सदस्य*
*नियम व अटी:*
स्पर्धा ही ऑनलाइन स्वरूपामध्ये घेण्यात येईल काव्य लेखन कोणत्याही लेखन प्रकारात चालेल .मात्र काव्य लेखनात कमीत कमी चार कडवी असावीत. दुसऱ्या ओळीमध्ये व चौथ्या ओळींमध्ये यमक जुळणी असावी . कवितेला शीर्षक असावे.काव्य लेखन हे टेक्स्ट स्वरूपातच असावे. पीडीएफ किंवा इमेज स्वीकारली जाणार नाही. सदर स्पर्धेसाठी लिहिलेली कविता याआधी कुठेही प्रसिद्ध केलेली नसावी. स्पर्धेमध्ये सहभागी साहित्यिकांना ऑनलाइन सन्मानपत्रांचे वाटप करण्यात येईल. स्पर्धेसाठी निवडलेले परीक्षक हे त्यांचे साहित्यातील अमुल्य असे योगदानानुसार व अनुभवावरून निवडलेले असल्यामुळे त्यांचे परीक्षण हे अंतिम समजण्यात येईल .यावर कोणीही वाद घालता कामा नये. स्पर्धेचे नियमज्यांना मान्य आहेत त्यांनीच स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवाव .स्पर्धेकरिता आलेल्या कविता अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जिल्हा बुलढाणा च्या अधिकृत दोन्ही ग्रुप वरच स्वीकारले जातील सदर ग्रुप ची लिंक खालील प्रमाणे....
https://chat.whatsapp.com/Bhg7CWSFBnW4ZJ3oWYh5mz
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा