जय भिम... डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांची आज शेकडो छायाचिञे उपलब्ध आहेत पण मला सगळ्यात जास्त हे आवडले.
विजय सूरवाडे सरांनी या छायाचिञाची निगेटिव्ह काही वर्षापूर्वी शोधून काढली व त्यानी प्रकाशित केलेल्या बाबासाहेबांच्या पहिल्या चित्रमय चरित्राच्या मूखपृष्ठावर हे छायाचिञ पहिल्यांदा छापले.या छायाचिञाच्या शोधाची कथाही रंजक तर आहेच शिवाय ऐका संशोधकाला असा ऐतिहासिक ठेवा लोकां समोर आणन्या साठी किती चिकाटी ,धैर्य, संयम लागतो याचे ऐक उत्तम उदाहरण ही आहे. डाॕ.बाबासाहेबांच्या छायाचिञांच्या शोधाची कथा आपण लोकवांडमय ने प्रकाशित केलेल्या डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्र मय चरिञात ( फोटोबाॕयोग्राफीत ) जरुर वाचा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा