*स्पर्धा... स्पर्धा ...स्पर्धा* (दिनांक १४एप्रिल ते १५एप्रिल २०२३सकाळी १०.००ते रात्री १२.००वाजेपर्यंत) *अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जिल्हा बुलढाणा च्या वतीने* *विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा* *विषय: विश्वरत्न ,भारतीय घटनेचे शिल्पकार ,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (भिमराव रामजी आंबेडकर) यांचे जीवनचरित्र व कार्य* *आयोजक : श्री पंकज पाटील तालुकाध्यक्ष मलकापूर* *परीक्षक :श्री हि.रा.गवई जिल्हा प्रमुख सल्लागार* व *श्री सुरेश तायडे जिल्हा उपाध्यक्ष* *संकलक :श्री कैलास तेलंग तालुकाध्यक्ष खामगाव* *ग्राफिक्स: श्री रसुल शेख जिल्हा संघटक* *मार्गदर्शक* *श्री. शरद गोरे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे* *श्री :मिलिंद रंगारी विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे* *श्री:राज इंगळे सहसचिव अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विदर्भ विभाग* *श्री. शिवा प्रधान अमरावती विभागीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे* *विनीत* *सौ .वर्षाताई इंगळे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय...
सह्याद्रीच्या रांगेत ज्या प्रदेशाचा इतिहास घडला तो म्हणजे महाराष्ट्र , या स्वाभिमानी प्रदेशातील तमाम शिवप्रेमींचे या ब्लाॕगवर स्वागत आहे....