*स्पर्धा... स्पर्धा ...स्पर्धा* (दिनांक १४एप्रिल ते १५एप्रिल २०२३सकाळी १०.००ते रात्री १२.००वाजेपर्यंत) *अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जिल्हा बुलढाणा च्या वतीने* *विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा* *विषय: विश्वरत्न ,भारतीय घटनेचे शिल्पकार ,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (भिमराव रामजी आंबेडकर) यांचे जीवनचरित्र व कार्य* *आयोजक : श्री पंकज पाटील तालुकाध्यक्ष मलकापूर* *परीक्षक :श्री हि.रा.गवई जिल्हा प्रमुख सल्लागार* व *श्री सुरेश तायडे जिल्हा उपाध्यक्ष* *संकलक :श्री कैलास तेलंग तालुकाध्यक्ष खामगाव* *ग्राफिक्स: श्री रसुल शेख जिल्हा संघटक* *मार्गदर्शक* *श्री. शरद गोरे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे* *श्री :मिलिंद रंगारी विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे* *श्री:राज इंगळे सहसचिव अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विदर्भ विभाग* *श्री. शिवा प्रधान अमरावती विभागीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे* *विनीत* *सौ .वर्षाताई इंगळे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बुल
श्री शिवसमाधीचे एक दुर्मिळ छायाचित्र... "तुम्ही चुकूर होऊ नका! हा तो मृत्यूलोक, या मागे किती उत्पन्न झाले तितुके गेले..." कृष्णाजी सभासदा ने आपल्या शिवचरित्रात शिवरायांचे हे शेवटचे उद्गार नोंदवून ठेवले आहेत. रायगडावर १६८० च्या एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या तारखेला तिथी नुसार हनुमान जयंती दिवसी दोन प्रहरी महाराजांनी आपला देह ठेवला. शिवसूर्य भर मध्यांनी अस्ताला गेला. महाराजांच्या देहाला जगदिश्वर मंदिरा समोर अग्नी दिला गेला. तिथेच महाराजांची समाधीही बांधली गेली. आज तिनशे चाळीस वर्षे झाली या घटनेला! पण मराठ माणसाचे मन या घटनेच्या आठवणीने आज ही कासावीस होते. श्री शिवछत्रपतींच्या पाऊलखुणा शोधत आसताना आम्हाला शिवसमाधीचे हे छायाचित्र मनोरंजन च्या जुन्या अंकात मिळाले. हा अंक कोल्हापूरचे बाळासाहेब सरनाईक यांनी उपलब्ध करुन दिला होता. शिवसमाधी जिर्णोध्दारा आगोदरचे सगळ्यात स्पष्ट छायाचित्र हेच आहे. ते आम्ही 'शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध' आणि "राजर्षी शाहू छत्रपती रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र" या दोन्ही पुस्तकात छापले आहे. शिवरायांच्या रायगडावरील समाधीचा सर्वात